बिग बॉस-17मध्ये अंकिता लोखंडे धुमाकूळ घालतेय

रोज नव्या गोष्टीमुळे अंकिता लोखंडे चर्चेत आहे

अंकिता विषयीच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत

Title 2

तिचं खऱ्या नावावरही सोशल मीडियात चर्चा आहे

अंकिताचं खरं नाव तनुजा लोखंडे आहे

मात्र, इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच तिनं नाव बदललं होतं

घरी तिला अंकिता म्हटलं जायचं

हेच नाव तिने फिल्मी दुनियेत घेतलं