24 september 2025
Created By: Atul Kamble
बॉलीवूडचे टॉपची अभिनेत्री कतरीना कैफ सध्या तिच्या प्रेग्नंसीवरुन चर्चेत आहे
कतरीना आणि विकी कौशल यांनी अलिकडेच चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे, त्यानंतर चाहतेही आनंदीत आहेत.
कतरीनाचा प्रवास मजेशीर आहे. आज ती न केवळ यशस्वी अभिनेत्री आहे तर एक बिझनसवुमन देखील आहे.
कतरीना हीच्या बाबतीत अनेक बाबी लोकांना माहिती नाहीत. कतरीना हिचे खरे नाव अनेकांना माहिती नाही
कतरीनाचे खरे नाव कतरीना कैफ नाही तर तिने बराच काळानंतर आपले नाव बदलले
एका मुलाखतीत कतरीना हीने तिचे नाव कतरीना टरकोट ( Katrina Turquotte )असल्याचे सांगितले.