बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचं खरं नाव काय? तुम्हाला माहिती आहे?
25 September 2025
सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे.
कतरिना आणि विकी यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली.
प्रेग्नेंट असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कतरिना रुपेरी पडद्यापासून दूर आहे...
पण कतरिनाचं खरं नाव फार कमी लोकांना माहिती आहे...
कतरिनाचं पूर्ण नाव कतरिना कैफ नाही तर, कतरिना टर्कोट आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केलेला.
कतरिना सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे.
Katrina Kaif
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...