'या' स्टारकिड्सने थेट डुबवले 45 कोटी

20 February 2024

स्टारकिड्स नेहमीच चर्चेत असणारा विषय आहे

जेंव्हाही चित्रपट फ्लाॅप जातात त्याचा दोष स्टारकिड्सला दिला जातो

'द लडी किलर' हा चित्रपट फ्लाॅप गेला

हा चित्रपट तयार करण्यासाठी 45 कोटी लागले

या चित्रपटाची फक्त 293 तिकिटे देशभरात विकली गेली

आता या चित्रपटाच्या अपयशाचे खापर हे अर्जुन कपूरवर फोडले जातंय 

अनेकांनी थेट म्हटले की, 45 कोटी अर्जून कपूरमुळेच डुबले