ईशा देओल आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीन, तब्बल इतक्या कोटींचे घर आणि...
10 February 202
4
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल ही तूफान चर्चेत आहे
ईशा देओलने पती भरत याच्यासोबत नुकताच घटस्फोट घेतला
ईशा देओलच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय
ईशा देओल ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे
ईशा देओल ही अत्यंत लग्झरी अशा बंगल्यात राहते
ईशा देओल हिच्या घराची कोट्यवधीच्या घरात किंमत आहे
अत्यंत लग्झरी लाईफ ही ईशा देओल ही जगते