वयाच्या 43 व्या वर्षी ईशा चाहत्यांना देते फॅशन गोल्स

30 April 2025

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री ईशा देओल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या खास फोटोंची चर्चा रंगली आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहे.

ईशा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्चांना फॅशन गोल्स देत असते.

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

नव्या लूकमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.