सोनाक्षी सिन्हासोबतच्या लग्नानंतर सासूची काळजी घेताना दिसला झहीर, 'तो' फोटो..
29 June 2024
Created By: Shital Munde
झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांचे लग्न 23 जून रोजी झाले
सध्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसत आहेत
यामध्ये सोनाक्षी सिन्हा हिची आई पूनम सिन्हाची काळजी घेताना झहीर दिसतोय
झहीर इक्बाल हा पूनम यांना सोडण्यासाठी गाडीपर्यंत आलाय
यासोबत तो काहीतरी बोलतोय आणि शेवटी सोनाक्षीच्या आईच्या पाया पडतो
याचेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत