इंडस्ट्री घाणेरडीच... 'ती' गोष्ट करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्रीवर दबाव; सर्जरी...

10 June 2024

प्रसिद्ध अभिनेत्री समीरा रेड्डीने नुकताच हैराण करणारा खुलासा केलाय

समीरा रेड्डी म्हणाली की, ब्रेस्ट सर्जरी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता

त्यावेळी मला थेट म्हणण्यात आले की, सर्व लोक सर्जरी करतात मग तू का नाही?

करिअरच्या सुरूवातीला आपल्यावर असा दबाव होता असे समीराने म्हटले

माझा सर्जरी करण्यावर वगैरे विश्वास कधीच नव्हता

पण त्यासाठी माझ्यावर नक्कीच मोठा दबाव होता

आता अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे