रस्त्याच्या बाजूला घामाघूम होत 'हा' अभिनेता बनवतोय जेवण, ते फोटो पाहताच लोक हैराण..

21 March 2024

Created By: Shital Munde 

नुकताच अभिनेते अजित कुमार यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत

या फोटो आणि व्हिडीओमध्ये चक्क रस्त्याच्याकडेला बिर्याणी बनवताना अजित कुमार दिसत आहेत

हे फोटो पाहून चाहते हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय

अजित कुमार हे मित्रांसोबत उत्तर प्रदेशच्या ट्रीपवर आहेत

यावेळी त्यांनी सर्वांसाठी रस्त्याच्याकडेला बिर्याणी तयार केली 

आता याचेच फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसत आहेत

आता हे फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत