मलायका अरोराची गणना बॉलीवूडच्या त्या सौंदर्यवतींमध्ये केली जाते
50 वर्षांची ब्यूटी काही दिवसात 51 वर्षांची होईल, पण तिचा फिटनेस आणि फॅशनेबल स्टाइल पाहून कोणीही याचा अंदाज लावू शकत नाही.
मलायकाने समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या फोटोशूटसाठी हर्मीससह शिविन आणि नरेश यांच्या लेबलमधून कपडे निवडले
ती अनेकदा तिच्या किलर लूकने सोशल मीडियावर खळबळ माजवते
मलायकाचे नवीन फोटोशूट समोर आले आहे. ज्यामध्ये ती तीन वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये धुमाकूळ घालत आहे.
वयासोबत सौंदर्यही वाढत चाललंय, श्वेता तिवारीच्या अंदावर चाहते फिदा