अलाया एफ हीचा बोल्ड अंदाज पाहून चाहते झाले हैराण 

13 March 2024

Created By : Atul Kamble

अलाया बॉलिवूडची ही एक उदयोन्मुख अभिनेत्री आहे

अलाया एफ 'बडे मियॉं, छोटे  मियॉं' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

अभिनयाशिवाय अलाया आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे

अलिकडेच तिने सोशल मिडीयावर तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत

या फोटोत अलाया एफ एकदम बोल्ड आणि आकर्षक दिसत आहे

चाहत्यांना तिचा हा अंदाज खूपच भावला असून त्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे

मोबाईल फोनच्या रेडीएशनने कॅन्सर होतो अशी चर्चा तुम्ही वारंवार ऐकली असेल

अलाया हीचा यु-टर्न हा सिनेमा ओटीटी झी फाईव्हवर गेल्यावर्षी रिलीज झाला होता