मसाबा हिने दिला गोंडस मुलीला जन्म, शेअर केला 'तो' खास फोटो, आजी नीना...
12 oct 2024
Created By: Shital Munde
नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता आई झाली असून तिने मुलीला जन्म दिलाय
विशेष म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मसाबा हिने मुलीला जन्म दिलाय
मसाबा गुप्ता आणि तिचा पती सत्यदीप मिश्रा यांनी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीये
हेच नाही तर लेकीची एक खास झलक देखील त्यांनी दाखवलीये
लेकीच्या पायाचा फोटो सत्यदीप आणि मसाबा यांनी शेअर केलाय
लोक मसाबा गुप्ता हिला शुभेच्छा देताना दिसत आहेत
लोक मसाबा गुप्ता हिला शुभेच्छा देताना दिसत आहेत