वडापाव पुढे फिटनेस विसरली शिल्पा, फोटो व्हायरल
11 October 2025
वडापाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं...
प्रत्येक मुंबईकराचं पहिलं प्रेम म्हणजे गरमा गरम वडापाव...
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने देखील वडापाल'ची चव चाखली.
शिल्पाने वडापाव खाताना काही फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शिल्पा कायम खाद्यपदार्थांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...