हार्दिक पांड्याला जळवत आहेस?, नताशाचा जबरदस्त लूक, चाहते थेट म्हणाले...
29 September 2024
Created By : Shital Munde
हाार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट काही दिवसांपूर्वीच झाला
हाार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशा सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे
नताशा हिने नुकताच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत
नताशा हिने पूलमधील जबरदस्त लूकमधील फोटो शेअर केले
नताशा हिने शेअर केलेल्या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत
एकाने कमेंट करत म्हटले की, अशाप्रकारचे फोटो शेअर करून तू हार्दिकला जळवत आहेस
घटस्फोटानंतर परत नताशा ही आपल्या मुलासोबत भारतात परतली आहे