नुकताच अक्षय - ट्वींकलच्या लग्नाचा वाढदिवस झाला

17 जानेवारीला दोघांच्या लग्नाचा 23 वा वाढदिवस झाला

 साल 2001 ला दोघांचे लग्न झालं 

'इंटरनॅशनल खिलाडी' चित्रपटावेळी दोघाचं सुत जुळलं

सुरुवातीला ट्वींकलला इंटरेस्ट नव्हता 

अक्षयने ट्वींकलला प्रपोज केले, पण तिने एक अट ठेवली

 'मेला' जर फ्लॉप झाला तर लग्न करेन अशी ती अट

 तिचा पिक्चर फ्लॉप झाला आणि लग्न करावं लागलं