रणदीप हुड्डाची पत्नी लिनला पाहिले का? बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही

29 नोव्हेंबर 2025

Created By: Mayuri Sarjerao

रणदीप हुडा आणि त्याची पत्नी लिन लैशराम आई-बाबा होणार आहेत

लिन एक मॉडेल आहे

लिन सोशल मीडियावर सुंदर, क्लासी लूकमधील फोटो पोस्ट करत असते.

लिनने पिवळ्या रंगाची हँडलूम साडी, लाल पल्लू , मॅचिंग असा दुपट्टा घेतला आहे. पारंपारिक दागिन्यांमुळे तिचा राजेशाही थाट दिसतो

लिन या शिमरी ऑर्गेन्झा सिल्क साडीत देखील क्लासी दिसते. तिने तिची केशरचना साधी ठेवली, न्यूड मेकअपने सौंदर्य खुललं

या फोटोमध्ये लिन काळ्या रंगाच्या शॉर्ट-स्लिट ड्रेस आणि मॅचिंग लाँग ब्लेझरमध्ये स्टायलिश दिसत आहे

लिन पांढऱ्या रंगाच्या, फ्लोइंग मिडी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने लांब ड्रॉप इअररिंग्ज, ब्रेसलेट आणि हाय हिल्स घातलेत

लिनने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी चे बारीक पॅटर्न दिसत आहे.यातही ती सुंदर दिसतेय