धर्मेंद्रसोबत लग्न होऊनही एकटीच राहत होती हेमा मालिनी, म्हणाली, मला कधीच..

15 May 2024

Created By: Shital Munde

धर्मेंद्रने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेता हेमा मालिनीसोबत लग्न केले

लग्न होऊनही धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांच्यासोबत राहत नव्हते

आपल्या पहिल्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत धर्मेंद्र राहत होते

हेमा मालिनी म्हणाल्या की, कोणत्याही पत्नीला लग्न झाल्यानंतर पतीला सोडून राहू वाटत नाही

बऱ्याच वेळा परिस्थिती आणि वेळ तशी असते

याचे काही वाईट वाटत नसल्याचेही सांगताना हेमा मालिनी दिसल्या

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी नुकताच त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला