जया बच्चन रेखापेक्षा किती वर्षांनी मोठ्या आहेत?
22 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
रेखा आणि जया बच्चन या बॉलिवूडमधील मुख्य अभिनेत्री राहिल्या आहेत
त्या दोघीही जवळजवळ साडेपाच दशकांपासून चित्रपटांमध्ये काम करत आहेत
जया बच्चन यांनी 1971 मध्ये 'गुड्डी' या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं
रेखा यांनी 1969 मध्ये 'ऑपरेशन जॅकपॉट नल्ली सीआयडी 999' या चित्रपटातून पदार्पण केले.
रेखा यांनी जया बच्चन यांच्याआधी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी त्या जया बच्चनपेक्षा लहान आहेत
जया बच्चन रेखापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या आहेत.
रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी झाला तर जया बच्चन यांचा जन्म 7 एप्रिल 1948 रोजी झाला.
दोघांनीही आपल्या मेहनतीने चित्रपटसृष्टीत स्वतःचे नाव कमावले आहे
रेखा यांनी हिंदीसोबत तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. तर जया बच्चन यांनी बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे.
श्रावण महिन्यात कढी का खाऊ नये? अन्यथा मिळतील अशुभ परिणाम
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा