हृतिक रोशनच्या एक्स पत्नीने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे रोमँटिक फोटो 

17 November 2023

Created By: Shital Munde 

हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझेन खान चर्चेत असते 

हृतिक रोशनसोबत घटस्फोट घेतल्यापासून सुझेन करत आहे अर्सलान गोनीला डेट

अर्सलान गोनीसोबतचे खास फोटो सुझेन खानने केले शेअर 

फोटोंमध्ये अर्सलान गोनी आणि सुझेन खान जबरदस्त लूकमध्ये 

फोटोमध्ये सुझेन आणि अर्सलान अत्यंत रोमँटिक

सुझेन खान हिने शेअर केलेले फोटो तूफान व्हायरल 

सुझेन खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग