ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन ही बॉलीवूड जोडी नेहमी चर्चेत असते.
30 September 2024
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जात आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यातील वाद टोकाला गेल्याच्या बातम्या आल्या आहेत.
आता आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी ऐश्वर्या विदेशात गेली आहे. मात्र, त्यावेळी अभिषेक बच्चन तिच्यासोबत नाही.
सोशल मीडियावर सध्या IIFA अवॉर्ड्स 2022 चा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन स्टेजवरून खाली येत धमाकेदार डान्स करत आहे.
विशेष म्हणजे ऐश्वर्या देखील जागेवर बसूनच अभिषेकच्या डान्सला पाठिंबा देत आहे.
इंटरनेट युजरला हा व्हिडिओ प्रचंड आवडत आहे. त्यावर अनेक कॉमेंट येत आहेत.