सर्वत्र सानिया मिर्झा हिच्या फोटोंचा बोलबाला...

Created By: Shweta Walanj

सानिया मिर्झा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

नुकताच सानियाने स्वतःचे काही फोटो पोस्ट करत फेब्रुवारी महिना कसा होता सांगितलं. 

सानिया हिच्या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सर्वत्र सानिया हिची चर्चा सुरु आहे. 

भारतीय महिला क्रिकेटपटू मोना मेशरामने 'हाय गुलाब जामुन...' अशी सानियाच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

सानिया हिने गुलाबजांबचे देखील फोटो पोस्ट केले आहेत.