लग्नाच्या अगोदरच नुपूर शिखरेसोबत 'या' देशात थेट पोहचली आमिर खानची लेक
13 November 2023
Created By: Shital Munde
आमिर खानची लेक इरा खान चर्चेत राहणारे नाव आहे
इरा खान नुपूर शिखरेसोबत थेट पुर्तगालला पोहचलीये
इरा खानने शेअर केले नुपूरसोबतचे खास फोटो
3 जानेवारीला इरा आणि नुपूरचे आहे लग्न
उदयपूरमध्ये शाही थाटात यांचे लग्न पार पडणार आहे
लग्नाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे
इरा खानने शेअर केलेले फोटो होत आहेत व्हायरल