आमिर खानच्या लेकीच्या लग्नाला तीन महिने पूर्ण होताच सासूने..
03 April 2024
Created By: Shital Munde
आमिर खानची लेक इरा खानने नुपूर शिखरेसोबत लग्न केले
आता आमिर खानच्या लेकीच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाली आहेत
इरा आणि नुपूरच्या लग्नाला अनेक स्टारने हजेरी लावली
यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने राजस्थानमध्ये पार पडले
आता नुकताच इरा आणि नुपूरच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झालीत
लग्नाला तीन महिने पूर्ण होताच इरा खानच्या सासूने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली
प्रीतम शिखरे यांनी इरा खान आणि नुपूरचा खास व्हिडीओ शेअर केला