जान्हवी कपूरचे मराठी गाण्यावर ठुमके, धमाकेदार

 02 March 2024

Created By: Shital Munde 

नुकताच अनंत अंबानीच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये जान्हवी कपूर पोहचली

यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसले

चक्क मराठी गाण्यावर ठुमके मारताना जान्हवी दिसली

जान्हवी धमाकेदार डान्स करताना दिसत आहे

जान्हवीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत

जान्हवीसह बाॅलिवूडचे अनेक कलाकार या फंक्शनमध्ये दाखल झालेत

या फंक्शनमध्ये जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकार पोहचले आहेत