अभिनेत्री श्रीदेवी यांना जान्हवीचे या फिल्डमध्ये बनवायचे होते करिअर,  थेट...

05 Mar, 2024

जान्हवी कपूर हिने केला  आहे अत्यंत मोठा  खुलासा  

श्रीदेवी यांची कधीच इच्छा नव्हती की, जान्हवीने एक अभिनेत्री व्हावे

धडक चित्रपटातून  जान्हवीने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले

जान्हवीने डाॅक्टर  व्हावे असे, श्रीदेवी यांचे  स्वप्न होते

वडिलांनी मला  सपोर्ट केला यामुळे मी अभिनेत्री झाले

मी माझ्या आईला साॅरी बोलते कारण मी डाॅक्टर  होऊ नाही शकले 

महिलांना का आवडतात चांगल्या बाॅडीवाले  पुरुष, वाचा कारण...