जान्हवी 'ते' फोटो पोस्ट करत म्हणाली, माझा चेहरा जेव्हा तो म्हणतो...
23 August 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री जान्हवी कपूर हिने स्वतःचं काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
क्लासी लूकमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
फोटो पोस्ट करत जान्हवी म्हणाली, 'माझा चेहरा जेव्हा तो म्हणतो सून मेरे यार वे...'
सून मेरे यार वे... हे गाणं जान्हवीच्या 'परम सुंदरी' सिनेमातील आहे...
सोशल मीडियावर जान्हवी कायम सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...