घटस्फोटाबद्दल जावेद अख्तर यांचा मोठा खुलासा, म्हणाले, त्याला मीच... .

17  March 2024

Created By: Shital Munde 

जावेद अख्तर यांचे पहिले लग्न हनी इरानी यांच्यासोबत झाले .

हनी इरानी आणि जावेद अख्तर यांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही .

याबाबत पहिल्यांदाच बोलताना जावेद अख्तर दिसले  .

जावेद अख्तर म्हणाले की, मला त्यावेळी दारू पिण्याची खूप सवय होती  .

माझ्या दारूच्या व्यसनामुळे माझे पहिले लग्न टिकू शकले नाही .

दारूमुळे मी एक जिम्मेदार व्यक्ती बनू शकतो नाही  .

त्याला मीच जबाबदार असल्याचेही जावेद अख्तर यांनी म्हटले  .