'हिंदू का होऊ शकत नाही', यावर अखेर जावेद अख्तर यांचा मोठा खुलासा, म्हणाले, मी धर्म नाही...

19 March 2024

Created By: Shital Munde 

जावेद अख्तर यांनी नुकताच मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा केलाय

जावेद अख्तर यांनी हिंदू मुस्लीम यावर थेट भाष्य केले, हेच नाही तर आपण धर्म का बदलू शकत नाही हे सांगताना दिसले

जावेद अख्तर म्हणाले, मी नास्तिक मुस्लीम आहे, मी कोणताही एक धर्म मानत नाही

मी ईदही साजरी करतो, दिवाळी आणि होळी हे देखील साजरी करतो 

माझे आजोबा, वडील हे सर्व नमाजी होती, मात्र मी होऊ शकलो नाही 

मी एका मुस्लीम कुटुंबात जन्माला आलो आणि वाढलो देखील 

हेच नाही तर अनेक लोक मला जिहादी म्हणून ट्रोल करतात असेही जावेद अख्तरांनी म्हटले  

मी मुस्लीम धर्मात जन्मलो त्यामुळे मी तो निभावत आहे आणि मी त्यामुळेच हिंदू बनू शकत नसल्याचे जावेद अख्तरांनी म्हटले