जवान चित्रपटाची '26 व्या' दिवशी जबरदस्त कामगिरी

शाहरुख खानचा जवान चित्रपट धमाका करतोय

शाहरुखच्या चित्रपटाने रिलीजच्या 26 व्या दिवशी तगडी कमाई केलीये

जवान चित्रपट 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालाय

जवान चित्रपटाने 26 व्या दिवशी 8 कोटींची कमाई केली

जवान चित्रपटाचे एकून कलेक्शन आता 612. 82 कोटी झाले

शाहरुख खान याचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसतायंत 

काही दिवसांमध्ये आता डंकी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल