'कभी खुशी कभी गम' मधली छोटी करीना  कपूर आता इतकी बदललीय. 

2001 साली 'कभी खुशी  कभी गम' मध्ये शाहरुख खान,काजोल, करीन  कपूर, ऋतिक रोशन  लीड रोलमध्ये होते. 

चित्रपटात करीना आणि  ऋतिक दोघांच बालपण सुद्धा दाखवलय. यात छोट्या करीनाचा रोल मालविका  राजने केलाय. 

मालविका आता 30 वर्षांची झालीय. ती आता बदललीय. सोशल मीडियावर भरपूर एक्टिव असते. 

'कभी खुशी कभी गम' नंतर तिने बॉलिवूडमध्ये फुल फ्लेज डेब्यु केला. ती स्क्वाडमध्ये दिसलेली.

मालविकाने लग्न सुद्धा केलय. मागच्यावर्षी तिने लॉन्ग  टाइम बॉयफ्रेंड प्रणव बग्गा  सोबत लग्न केलं. 

तिने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. फॅन्सनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

मालविका जगदीश राजची नात आहे. जगदीश यांनी अनेक जुन्या चित्रपटात काम केलय. बऱ्याचदा ते पोलिसाचा  रोल करायचे.  

Chanakya Niti : कुठलीही योजना यशस्वी करण्यासाठी फक्त हे काम करा, जरुर मिळणार यश