संजना हिचे शिक्षण दिल्लीत झालेय

तिने पत्रकारीता आणि जनसंपर्क पदवी घेतलीय

संजना सांघी बालकलाकार म्हणून 'रॉकस्टार'मध्ये होती

ती गुरु रंधावाच्या म्युझिक व्हिडीओतही दिसली

'राष्ट्र कवच ओम'मध्येही तिने अभिनय केला

संजना हीला 'दिल बेचारा'ने ( 2020 ) यश दिले

रोड ट्रीप फिल्म 'धकधक'मध्येही तिने काम केलंय

आता तिचा 'कडक सिंह' हा सिनेमा झी 5 वर रिलीज होतोय