25 वर्षांनंतर काय करत आहेत 'कहानी घर घर की' फेम ओम?
24 September 2025
एकता कपूर हिच्या 'कहानी घर घर की' मालिकेने चाहत्यांचं मन जिंकलं.
2002 मध्ये मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला आणि 2008 मध्ये मालिकेने निरोप घेतला.
मालिकेत साक्षी तन्वर हिच्या पतीची भूमिका किरण करमरकर यांनी ओम ही भूमिका बजावली होती.
आता मालिकेला 25 वर्ष झाली आहेत आणि किरण आता 67 वर्षांचे झाले आहेत.
किरण आता सिनेमात काम करतात. 'छावा' सिनेमात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री रिंकू धवन यांच्यासोबत त्यांचं लग्न झालेलं.
किरण आणि रिंकू यांच्या लग्नात 15 वर्षांनंतर फूट पडली. 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...