10 November 2023
Created By: Shweta Walanjl
साडीत फुललं काजोल हिचं सौंदर्य
एक काळ बॉलिवूडवर काजोल हिचं राज्य होतं.
आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम चर्चेत असते.
आता सध्या काजोल हिचे साडीतील काही फोटो व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये काजोल हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
काजोल हिच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे.
हे सुद्धा वाचा : सारा तेंडुलकर हिच्या लूकवर चाहत्यांच्या नजरा