काजोलच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल
01 May 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत काजोलने चाहत्यांचं मनोरंजन केलं.
आता काजोल मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
आता देखील काजोलचे काही फोटो चर्चेत आहेत.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोलच्या लूकची चर्चा रंगली आहे.
हे सुद्धा वाचा : तीर्थयात्रे दरम्यान मासिक पाळी आल्यास काय कराल? प्रेमानंद महाराज म्हणाले...