कंगना राणावत हिच्या घरात लग्न, 'ते' खास फोटो अखेर...

12July 2024

Created By:  Shital Munde

अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते

नुकताच कंगना राणावत हिच्या घरी लग्न झाले

कंगना राणावतचा भाऊ वरूण राणावत याचे लग्न झाले

कंगना राणावत हिने लग्नाचे काही खास फोटो शेअर केले

विशेष म्हणजे यावेळी जबरदस्त अशा लूकमध्ये कंगना दिसत आहे

सर्वांनाच कंगना राणावत हिचा हा लूक आवडलाय

आता कंगनाचे लग्नातील फोटो व्हायरल होत आहेत