अनंत अंबानी एका मुलाखतीत जामनगर, प्राणी प्रेम आणि कुटुंबाबद्दल बोलले. 

अनंत यांनी भाऊ आकाश आणि बहिणीबद्दल  प्रेम व्यक्त केलं. 

भाऊ राम आणि बहिण आईसारखी आहे. नेहमी  माझी रक्षा करतात.

आमच्यात कुठलीही स्पर्धा नाही. परस्परांबद्दल  विश्वास असेल, तर  स्पर्धेचा प्रश्न नाही.

आम्ही फेविकॉल सारखे आहोत. आमच्या मैत्रीच  नात असून आम्ही एकजूट आहोत असं अनंत म्हणाला.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने अनंतच्या या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिलीय.

अनंत संस्कारी आणि  सेंसिबल वाटतो.  बॉलिवूडच्या माफिया गँगसोबत  हँगआऊट नाही करत. त्याला  माझ्याकडून शुभेच्छा.