‘कांटा लगा’ गर्ल शेफालीच्या ग्लॅमरस अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
24 April 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री शेफाली जरीवाला 'कांटा लगा' या गाण्यासाठी ओळखली जाते.
या गाण्यामुळे तिला जास्त प्रसिद्धी मिळाली.
नुकतंच तिनं सोशल मिडियावर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
शोफालीच्या ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा झाले आहेत.
सध्या सर्वत्र शेफालीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर शेफाली कायम सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा : तीर्थयात्रे दरम्यान मासिक पाळी आल्यास काय कराल? प्रेमानंद महाराज म्हणाले...