कपिल कुटुंबासोबत राहतो आलिशान घरात, पाहा फोटो 

Created By: Shweta Walanj

कपिल शर्मा कायम त्याच्या विनोदबुद्धीने चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. 

कपिल याचा पंजाब याठिकाणी भव्य फार्महाऊस आहे.  

फार्महाऊस शिवाय कपिल याचं मुंबईत आलिशान घर देखील आहे. 

कपिलचं मुंबईतील घर प्रचंड महागडं आहे. 

कपिल त्याच्या कुटुंबासोबत मुंबईतील घरात राहतो. 

कपिल याच्या घराचं इंटिरेयर देखील फार आकर्षक आहे.