करण जोहरचा निशाणा नेमका कोणावर? म्हणाला, माझ्याकडे...

28 April 2024

Created By: Shital Munde

करण जोहर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे

करण जोहर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो

 नुकताच करण जोहरने एक पोस्ट शेअर केलीये

करण जोहर याने या पोस्टसोबत स्वत: चा एक फोटोही शेअर केलाय

करण जोहरने थेट म्हटले की, माझ्याकडेही बोलण्यासारखे बरेच काही आहे

जे मी बोलू शकतो की, लोक काय बोलत आहेत 

आता करणची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे