करण जोहर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे
12 November 2023
Created By: Rachana Bhondave
करण जोहरचे लाईफ अपडेट्स त्याच्या सोशल मीडियावरूनच मिळत असतात
सध्या तो कॉफी विथ करण मुळे प्रचंड चर्चेत आहे
करण त्याच्या फॅशन मुळे सुद्धा नेहमीच चर्चेत असतो
करणने त्याच्या इंस्टाग्रामवर दिवाळीचे फोटो शेअर केलेत
या फोटोमध्ये त्याची मुले सुद्धा आहेत
या फोटो मध्ये करणच्या मुलांनी सुद्धा त्याच्या सारखेच कपडे घातलेले दिसतायत
मोकळे केस, कानात झुमके, प्राजक्ता माळीचं देखणं रुप
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा