करीना कपूरसाठी यंदाचं वर्ष चांगलं राहिलंय

जाने जान आणि द बकिंघम मर्डर्स हे दोन सिनेमे तिचे गाजले

या दोन्ही सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुकही झालंय

चाळीशीनंतरही कशा प्रकारे स्वत:ला सिद्ध केलं हे तिने सांगितलंय

दोन मुलं असतानाही तिने फिल्मी दुनियेत कमबॅक केलंय

लग्नानंतर करिअर संपतं या परंपरेला तिने छेद दिलाय

मी फक्त मनाचं ऐकलं. चांगले प्रोजेक्ट साईन केले, असं ती म्हणतेय

एका कार्यक्रमात लग्न, कुटुंब आणि सिनेमावर तिने हे भाष्य केलंय