करीना कपूर हिच्यासाठी छोटा नवाब बनला फोटोग्राफर, बेबोने दाखवली झलक, अखेर...
03 September 2024
Created By : Shital Munde
अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे
नुकताच करीना कपूर हिने काही खास फोटो शेअर केले
या फोटोमध्ये करीना कपूर ही खास फोटोशूट करत आहे
यावेळी करीनाचा लेक जेह अली खान हा देखील दिसतोय
आई करीनाचे फोटो मोबाईलमध्ये काढताना जेह दिसतोय
करीनाच्या अनेक फोटोमध्ये तिच्या आजुबाजूला जेह दिसतोय
लोकांना हे फोटो चांगलेच आवडताना देखील दिसत आहेत