अंबानींच्या पार्टीत करीना कपूरने घातला तब्बल इतकी वर्षे जुना राजपूताना चोकर, अत्यंत..

04 March 2024

Created By: Shital munde

अंबानींच्या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत

04 March 2024

जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकार हे या पार्टीत दाखल झाले

04 March 2024

विशेष म्हणजे करीना कपूरच्या खास राजपूताना चोकरकडे सर्वांच्या नजरा दिसल्या

04 March 2024

बारा वर्षे जुने राजपूताना चोकर करीना कपूरने घातले

04 March 2024

करीनाचे हे राजपूताना चोकर अत्यंत खास आहे

04 March 2024

यापूर्वी करीनाने हे चोकर तिच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये घातले होते

04 March 2024

आता याचे फोटो हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत

04 March 2024