नवे फोटो पोस्ट करत करीना कपूर हिचं लक्षवेधी कॅप्शन
Created By: Shweta Walanj
करीना हिने काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहेत.
फोटो पोस्ट तर तिने 'राम की सीता और सिंघम की अवनी' असं कॅप्शन दिलं आहे.
करीना 'सिंघम अगेन' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
सध्या सर्वत्र करीनाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
करीना हिने काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
हे सुद्धा वाचा | ईशा देओलच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना