करिश्मा कपूरच्या लेकी हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क
27 September 2025
अनेक फोटोंमध्ये करिश्मा लेक समायरा हिच्यासोबत खास पोज देताना दिसते.
समायरा हिचं हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते देखील हैराण झाले आहे.
समायरा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, समायरा 18 वर्षांची झाली आहे.
समायरा तिच्या आईपेक्षा देखील अधिक हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
सध्या दोघींचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
करिश्माच्या लेकीचे फोटो तुफान व्हायरल होत असतात.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...