हटके साडीत करिश्माच्या घायाळ करणाऱ्या अदा, फोटो व्हायरल

17 October 2025

बॉलिवूडमध्ये 90 चा काळ गाजवणारी करिश्मा आज खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सर्वत्र करिश्माच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

हटके साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडलेले आहेत.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.