वयाच्या 50 व्या वर्षीही करिश्मा कपूरचा बोल्डनेस कायम, फोटो व्हायरल

29 April 2025

Created By: Shweta Walanj

करिश्मा कपूर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

आता देखील करिश्माच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

दिवसागणिक वाढतोय करिश्मा कपूरचा बोल्डनेस वाढतच आहे.

वयाच्या 50 व्या वर्षीही करिश्मा कपूरचा बोल्डनेस कमी झालेला नाही.

करिश्मा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

आता देखील अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.