करिश्मा कूपरच्या क्लासिक अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
Created By: Shweta Walanj
करिश्मा कपूर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
अता देखील करिश्माने काही फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासिक दिसत आहे.
वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्री बोल्ड दिसते.
सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
सध्या सर्वत्र करिश्माच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
हे सुद्धा वाचा : सर्वच तवायफ महिलांचं आयुष्य नव्हतं सारखं..., काही महिलांना तर...