करिश्मा कपूर 50 व्या वर्षी चुकवतेय चाहत्यांच्या काळजाचा ठोका

21 April 2025

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री करिश्मास्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा अंदाज आवडला आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

यावेळी करिश्मा हिचा रॉयल अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

घटस्फोटानंतर करिश्मा तिच्या दोन मुलांसोबत रॉयल आयुष्य जगते.

 सोशल मीडियावर करिश्मा कायम सक्रिय असते.