एक काळ असा होता जेव्हा करिश्मा बॉलिवूडवर राज्य करत होती.
अनेक प्रसिद्ध अभिनेत्री तिच्यासमोर फिक्या होत्या.
प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे तिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते आजही उत्सुक असतात.
आता अभिनेत्रीने पारंपरिक ड्रेसमध्ये फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
धोनी की 5 महीने बाद सोशल मीडिया पर वापसी
क्लिक
करा